SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत 62390 पदांची महाभरती

SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत 62390 पदांची महाभरती
स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये  कॉन्स्टेबल (जी.डी.) पदांच्या एकूण 62390 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे 

सीआरपीएफ ( CRPF ) 24588 जागा
सीआयएसएफ ( CISF ) 5000 जागा
एसएसबी ( SSB ) 6224  जागा
बीएसएफ ( BSF ) 22517 जागा
आयटीबीपी ( ITBP ) 3101 जागा
इतर 960 जागा
पात्रता : 10 वी उत्तीर्ण, समकक्ष पात्रता  
अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 फेब्रुवारी 2015


- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
भारतीय डाक विभागात ( Maharashtra Circle ) पोस्टमन, 
मेल गार्ड, एम.टी.एस पदांच्या एकूण 2426 जागा

Get 3 Guaranteed Interviews in
Top 19 Private Banks in India

Salary : Upto 3.5 Lakh Per Year
Age: 18 to 25 years
Qualifications: 50% in X, XII and Graduation.


For Latest Government & Private 
Job Updates Like Our Page


 
Scan QR Code From Your ANDROID Smartphone

Mumbai Naval Dockyard मध्ये विवीध पदांच्या 264 जागा

 
Mumbai Naval Dockyard मध्ये विवीध पदांच्या 264 जागा
Mumbai Naval Dockyard मध्ये नौका क्रु खलाशी व नौका क्रु फायरमेन पदाच्या एकुण 264 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे 

नौका क्रु खलाशी 207 जागा 
नौका क्रु फायरमेन 57 जागा 

वयोमर्यादा : 18 ते 35 वर्ष
पात्रता : 10 वी उतीर्ण, समकक्ष पात्रता  
अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 फेब्रुवारी 2015 -  -  -  -  -  -  -  -  -  -  -  -  -  -  -  -  -  -  -  -  -  -  -  -  


Get 3 Guaranteed Interviews in

Top 19 Private Banks in India

Salary : Upto 3.5 Lakh Per Year
Age: 18 to 25 years
Qualifications: 50% in X, XII and Graduation.


For Latest Government & Private 
Job Updates Like Our Page


भारतीय डाक विभागात ( Maharashtra Circle ) पोस्टमन, मेल गार्ड, एम.टी.एस पदांच्या एकूण 2426 जागा

भारतीय डाक विभागात ( Maharashtra Circle ) पोस्टमन, मेल गार्ड, एम.टी.एस पदांच्या एकूण 2426 जागा
भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये एकूण 2426 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे
1) पोस्टमन 1680 जागा
2) मेल गार्ड 21 जागा
3) मल्टी टास्किंग स्टाफ 725 जागा

शैक्षणिक पात्रता : 
पोस्टमन : 10 वी उत्तीर्ण किंवा समकक्ष 
मेल गार्ड : 10 वी उत्तीर्ण किंवा समकक्ष 
मल्टी टास्किंग स्टाफ : 10 वी उत्तीर्ण, ITI किंवा समकक्ष.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 फेब्रुवारी 2015
( Online Application Starts From 24 January 4.00 PM )
Get 3 Guaranteed Interviews in
Top 19 Private Banks in India

Salary : Upto 3.5 Lakh Per Year
Age: 18 to 25 years
Qualifications: 50% in X, XII and Graduation.


For Latest Government & Private 
Job Updates Like Our Page


 
Scan QR Code From Your ANDROID Smartphone

सहसंचालक, तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय, नाशिक येथे पदभरती

सहसंचालक, तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय, नाशिक येथे पदभरती
सहसंचालक, तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय, नाशिक येथे डाटा एन्ट्री ऑपरेटर (1 जागा), लघुटंकलेखक (1 जागा), तांत्रिक प्रयोगशाळा सहाय्यक (10 जागा), प्रयोगशाळा तंत्रज्ञ (1 जागा), वीज तंत्री (1 जागा), लिपिक टंकलेखक (4 जागा), शिपाई/ग्रंथालय शिपाई (9 जागा), प्रयोगशाळा परिचर (1 जागा) या पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 जानेवारी 2015
यासंबंधीची जाहिरात सकाळ 22 जानेवारी 2015 च्या अंकात आली आहे. अधिक माहिती http://oasis.mkcl.org/jdte2015 या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 


Get 3 Guaranteed Interviews in
Top 19 Private Banks in India

Salary : Upto 3.5 Lakh Per Year
Age: 18 to 25 years
Qualifications: 50% in X, XII and Graduation.


For Latest Government & Private 
Job Updates Like Our Page


 
Scan QR Code From Your ANDROID Smartphone

बृहन्मुंबई महानगरपालिकाअंतर्गत प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदाच्या 49 जागा

 
बृहन्मुंबई महानगरपालिकाअंतर्गत प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदाच्या 49 जागा
बृहन्मुंबई महानगरपालिकाअंतर्गत सार्वजनिक आरोग्य खाते व प्रमुख वैद्यकीय अधीक्षक व खाते प्रमुख (माध्यमिक आरोग्य सेवा) यांच्या आस्थापनेवरील प्रयोगशाळा तंत्रज्ञ (49 जागा) या पदासाठी थेट मुलाखत दिनांक 5 फेब्रुवारी 2015 रोजी आयोजित करण्यात येत आहे. 
यासंबंधीची जाहिरात लोकमत 22 जानेवारी 2015 च्या अंकात आली आहे. 


Get 3 Guaranteed Interviews in
Top 19 Private Banks in India

Salary : Upto 3.5 Lakh Per Year
Age: 18 to 25 years
Qualifications: 50% in X, XII and Graduation.


For Latest Government & Private 
Job Updates Like Our Page


 
Scan QR Code From Your ANDROID Smartphone

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs