केंद्रीय लोकसेवा आयोग ( UPSC ) मार्फत विवीध पदांची भरती

 

केंद्रीय लोकसेवा आयोग ( UPSC ) मार्फत विवीध पदांची भरती
केंद्रीय लोकसेवा आयोग यांच्यावतीने उपसंचालक (8 जागा), सहयोगी प्राध्यापक (अरेबिक) (1 जागा), सहयोगी प्राध्यापक (भौतिक शास्त्र) (2 जागा), वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी श्रेणी-1 (5 जागा), वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी श्रेणी-2 (23 जागा), उपसंचालक श्रेणी-2 (अर्थ) (29 जागा), स्टेशन ऑफीसर (29 जागा), या पदांकरिता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 27 डिसेंबर 2014-2 जानेवारी 2015 च्या अंकात आली आहे. 
अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 जानेवारी 2015

For Latest Government & Private 
Job Updates Like Our Page


  


Scan QR Code From Your ANDROID Smartphone

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs