एनपीसीआयएल, मुंबई मध्ये विवीध पदे

 

एनपीसीआयएल, मुंबई मध्ये विवीध पदे
न्यूक्लिअर पावर कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मुंबई मध्ये नर्स (स्त्री/पुरूष) (10 जागा), एक्स रे टेक्निशयन (1 जागा) या पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. 
अर्ज करण्याची अंतिम तारीख 6 जानेवारी 2015 
यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 6-12 डिसेंबर 2014 च्या अंकात आली आहे.

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs