महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आस्थापनेवरील उप प्रादेशिक अधिकारी पदाच्या जागा

 

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आस्थापनेवरील उप प्रादेशिक अधिकारी पदाच्या 13 जागा 
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आस्थापनेवरील उप प्रादेशिक अधिकारी (गट अ) (13 जागा) या पदासाठी आनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. 
अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 डिसेंबर 2014 
यासंबंधीची जाहिरात लोकसत्ता 4 डिसेंबर 2014 च्या अंकात आली आहे. 
अधिक माहिती MKCL च्या http://oasis.mkcl.org/mpcb2014 
व www.mpcb.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


 



 


Scan QR Code From Your ANDROID Smartphone

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs