विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र अंतर्गत कनिष्ठ लिपीक-टंकलेखक पदभरती

 

विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र अंतर्गत कनिष्ठ लिपीक-टंकलेखक पदभरती
विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र तसेच पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण पालघर जिल्हा येथे कनिष्ठ लिपीक-टंकलेखक (25 जागा) या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. 
अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 डिसेंबर 2014 
यासंबंधीची जाहिरात लोकमत 7 डिसेंबर 2014 च्या अंकात आली आहे. अधिक माहिती www.thaneruralpolice.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


For Latest Government & Private 
Job Updates Like Our Page


  


Scan QR Code From Your ANDROID Smartphone

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs