महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (MSRLM) अंतर्गत पदभरती

 

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (MSRLM) अंतर्गत पदभरती
महिला अर्थिक विकास महामंडळामर्फे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (MSRLM) अंतर्गत ठाणे जिल्हा व तालुकास्तरावर करार पद्धतीने तालुका सनियंत्रण व मूल्याकंन समन्वयक (2 जागा), कल्सटर कॉर्डीनेटर (3 जागा), सहयोगिनी (6 जागा) ) या पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. यासंबंधीची जाहिरात सकाळ 4 डिसेंबर 2014 च्या अंकात आली आहे. 
अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 डिसेंबर 14

  


Scan QR Code From Your ANDROID Smartphone

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs