केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये खेळाडूंच्या 176 जागा

 

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये खेळाडूंच्या 176 जागा
केंद्रीय गृह मंत्रालयाच्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये (सीआयएसएफ) खेळाडूंच्या कोट्यातील अॅथलेटिक्स (20 जागा), बॉक्सिंग (2 जागा), ज्युडो (3 जागा), स्वीमिंग (18 जागा), वेट लिफ्टींग (10 जागा), वरेस्टलिंग (26 जागा), जिमन्यास्टीक (4 जागा), बास्केट बॉल (16 जागा), फूटबॉल (16 जागा), हॅण्ड बॉल (7 जागा), कबड्डी (11 जागा), व्हॉली बॉल (6 जागा) या पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. 
अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 जानेवारी 2014
यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 6 - 12 डिसेंबर 2014 च्या अंकात आली आहे. अधिक माहिती http://www.cisf.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs