स्टेट बँक ऑफ इंडिया सहयोगी बँकेत लिपिक पदांच्या 6425 जागा


स्टेट बँक ऑफ इंडिया सहयोगी बँकेत लिपिक पदांच्या 6425 जागा
स्टेट बँक ऑफ इंडिया च्या सहयोगी असणाऱ्या विविध बँकेतील लिपिक संवर्गातील एकूण 6425 पदे भरण्यात येणार आहेत. 
स्टेट बँक ऑफ म्हैसूर -  725 जागा 
स्टेट बँक ऑफ पतियाळा - 1200 जागा 
स्टेट बँक ऑफ त्रावणकोर - 1300 जागा  
स्टेट बॅंक ऑफ बिकानेर आणि जयपूर- 1000 जागा 
स्टेट बँक ऑफ हैदराबाद - 2200 जागा 
शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी ( टक्केवारीची अट नाही )
सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 9 डिसेंबर 2014 


युनायटेड इंडिया इन्श्युरन्स कंपनीमध्ये सहायक पदाच्या 684 जागा

युनायटेड इंडिया इन्श्युरन्स कंपनीमध्ये सहायक पदाच्या 684 जागा
युनायटेड इंडिया इन्‍श्युरन्स कंपनीमध्ये सहायक (684 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी 
शैक्षणिक पात्रता : एच.एस.सी. परिक्षा किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण ( राखीव प्रवर्गासाठी शिथिलक्षम )
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 2 डिसेंबर 2014
यासंबंधीची जाहिरात लोकसत्ता 17 नोव्हेंबर 2014 च्या अंकात आली आहे. अधिक माहिती www.uiic.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


  


Scan QR Code From Your ANDROID Smartphone

सामाजिक अंकेक्षण संचालनालयात विविध जागा

सामाजिक अंकेक्षण संचालनालयात विविध जागा 
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सामाजिक अंकेक्षण संचालनालयात कार्यालयीन सहाय्यक/ लिपीक टंकलेखन (1 जागा ), लघु-टंकलेखक (2 जागा ),विभागीय समन्वयक (6 जागा ) ही पदे कंत्राटी तत्वावर भरण्याकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत. यासंबंधीची जाहिरात लोकसत्ता 15 नोव्हेंबर 2014 च्या अंकात आली आहे. 
अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 डिसेंबर 2014

  


Scan QR Code From Your ANDROID Smartphone

रेल्वे भरती मंडळातर्फे विवीध पदांच्या 931 जागांची भरती

 

रेल्वे भरती मंडळातर्फे विवीध पदांच्या 931 जागांची भरती  
रेल्वे भरती मंडळाच्यावतीने पॅरा मेडिकल विभागातील स्टाफ नर्स (438 जागा), हेल्थ ॲण्ड मलेरिया इनस्पेक्टर (227 जागा), फार्मासिस्ट (168 जागा),ईसीजी टेक्निशियन (6 जागा), रेडिओग्राफेर (25 जागा), लॅब टेक्निशियन (31 जागा), लॅब असिस्टंट (26 जागा), लॅब सुपरीटेंडेन (31 जागा), हेमो डायल्यास्सि (1 जागा), कॉर्डीओलॉजी टेक्नीशियन (4 जागा), ऑडीओलॉजिस्ट कम स्पीच थेरपीस्ट (1जागा), फिजीओथेरपिस्ट (9 जागा), डिस्ट्रीक्ट एक्सटेनशियन एज्यूकेटर (3 जागा), डॉयटेशियन (3 जागा), ऑपटीशियन (1 जागा), फिल्ड वर्कर (1 जागा),डेन्टील हायजिनीस्ट (1 जागा), ऑपटोर्मेस्ट (2 जागा), ऑडीओमेटरी टेक्निशियन (2 जागा), एक्स रे टेक्निशियन (2 जागा), कॅथ लॅब टेक्निशियन (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. 
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 1 डिसेंबर 2014 


जमाबंदी आयुक्त पुणे व उपसंचालक भूमि अभिलेख विभागीय कार्यालयांमध्ये 903 जागा


जमाबंदी आयुक्त पुणे व उपसंचालक भूमि अभिलेख विभागीय कार्यालयांमध्ये 903 जागा
जमाबंदी आयुक्त, पुणे व उपसंचालक भूमि अभिलेख विभागीय कार्यालय पुणे, कोकण, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, अमरावती या कार्यालयामध्ये लघुलेखक (24 जागा), भूकरमापक/लिपीक-टंकलेखक (536 जागा), वाहनचालक (9 जागा), शिपाई (334 जागा), ही पदे भरण्याकरिता पात्र उमेदवारांकडून महाराष्ट्र ज्ञान महामंडळ, पुणे (एमकेसीएल) या संस्थे मार्फत ऑनलाईन अर्ज मागविण्‍यात येत आहे.
► औरंगाबाद प्रदेश 
भूकरमापक/लिपिक- टंकलेखक 117 जागा 
लघु लेखक 4 जागा 
वाहन चालक 4 जागा 
शिपाई 78 जागा 
► अमरावती प्रदेश
भूकरमापक/लिपिक- टंकलेखक 37 जागा 
लघु लेखक 4 जागा 
वाहन चालक 1 जागा 
शिपाई 11  जागा 
► कोंकण प्रदेश (मुंबई )
भूकरमापक/लिपिक-टंकलेखक 45 जागा 
लघु टंकलेखक 4 जागा 
वाहन चालक 4 जागा 
शिपाई 56 जागा 
► नागपूर प्रदेश
भूकरमापक/लिपिक- टंकलेखक 138 जागा 
लघु लेखक 4 जागा 
शिपाई 90 जागा 
► नाशिक प्रदेश
भूकरमापक/लिपिक टंकलेखक 39 जागा 
लघु लेखक 4 जागा 
शिपाई 39 
► पुणे प्रदेश
भूकरमापक/लिपिक टंकलेखक 160 जागा 
लघु लेखक 4 जागा 
शिपाई 60 जागा 

शैक्षणिक पात्रता : 
भूकरमापक/लिपिकटंकलेखक:  मान्यताप्राप्त अभियांत्रिकी महाविद्यालयातील किंवा मान्यताप्राप्त संस्थेतील सिविल इंजीनियरिंग डिप्लोमा किंवा I.T.I. Surveyor
लघु लेखक : i ) 10 वी उत्तीर्ण ii ) टंकलेखन मराठी 30 श.प्र.मि. व  इंग्रजी 40 श.प्र.मि.
वाहन चालक: i ) 4 थी उत्तीर्ण  ii ) जड वाहन चलावण्याचा परवाना व  3 वर्ष अनुभव 
शिपाई:  किमान 4 थी उत्तीर्ण
अर्ज करण्याची अंतिम तारीख 1 डिसेंबर 2014


महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे कर सहायकाच्या 700 जागा


महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे कर सहायकाच्या 700 जागा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे शासनाच्या विक्रीकर विभागातील कर सहायक 'गट क' संवर्गातील (700 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. 

शैक्षणिक अहर्ता : संवैधानिक विद्यापीठाची पदवी ( Any Graduate ) किंवा महाराष्ट्र शासनाने मान्य केलेली पदवीशी समतुल्य अहर्ता
मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक
टंकलेखन : मराठी 30 श.प्र.मी. इंग्रजी 40 श.प्र.मी.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 डिसेंबर 2014


Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs