MIDC महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात 136 जागा

 

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात उप मुख्य लेखा अधिकारी (3 जागा), लेखा अधिकारी (7 जागा), व्यवस्थापक-विधी (4 जागा), क्षेत्र व्यवस्थापक (18 जागा), सहायक जनसंपर्क अधिकारी (1 जागा), सहायक (103 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. 
ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी 1 जुलै 2014 ते 7 जुलै 2014 


No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs