MIDC महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात 136 जागा

 
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात उप मुख्य लेखा अधिकारी (3 जागा), लेखा अधिकारी (7 जागा), व्यवस्थापक-विधी (4 जागा), क्षेत्र व्यवस्थापक (18 जागा), सहायक जनसंपर्क अधिकारी (1 जागा), सहायक (103 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. 
ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी 1 जुलै 2014 ते 7 जुलै 2014 


CISF केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात वाहनचालक पदाच्या 1203 जागा

Constable/Driver – Direct (Backlog vacancies) -743 जागा 
Constable/Driver – Ex-Servicemen (Backlog vacancies)-308 जागा 
Constable/Driver – Direct (Current vacancies)-137 जागा 
Constable/Driver – Ex-Servicemen (Current vacancies)-15 जागा 
शैक्षणिक पात्रता : 10 वी +  वैध ड्रायव्हिंग परवाना
अर्ज पोहचण्याची  अंतिम तारीख 19  जुलै 2014  
Advertisement & Application Form

नागपूर महानगरपालिकेत माध्यमिक शिक्षणसेवक पदांची भरती

 
नागपूर महानगरपालिकेच्या स्वंयअर्थसहाय्यित माध्यामिक शाळांमध्ये शिक्षणसेवकांच्या एकूण 57 जागा 
अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 7 जुलै 2014
Advertisement & Application FormMECL मध्ये विवीध पदांच्या 163 जागा

 
Mineral Exploration Corporation Limited  
मध्ये विवीध पदांच्या 163 जागा
Manager (Drilling)-  3 जागा 
Manager (P&A)-  2 जागा
Manager (Finance)- 1  जागा
Assistant Manager (Drilling)- 3 जागा
Assistant Manager (Finance)- 2 जागा
Assistant Manager (Chemical)- 1 जागा
Assistant Manager (Chemical Mud Technology)- 1 जागा
Assistant Officer (Business Development & Planning)- 2 जागा
Foreman (Drilling)- 39 जागा
Technical Assistant (S&D)- 7 जागा
Technical (Drilling)- 38 जागा
Mechanic (Disel/ Motor Mechanic Trade)- 50 जागा
Driver- 10 जागा
Stenographer- 4 जागा
Educational Qualification: 
Candidates should possess BE/ B.Tech/ B.Sc (Mechanical Engineering) with first division for Sr.No:1(i) Posts, CA/ ICWA for Sr.No:1(ii) Posts, M.Sc Chemistry with first division for Sr.No:1(iii,iv) Posts, MBA (Marketing) with minimum 60% marks for Sr.No:2 Posts. For other Posts Notification refer qualification

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 जुलै 2014 
ठाणे महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागात विविध पदांच्या 123 जागा

 
ठाणे महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य 
विभागात विविध पदांच्या 101 जागा
ठाणे महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय यांच्या आस्थापनेवरील प्रयोगशाळा तंत्रज्ञ 7 जागा, परिचारिका 46 जागा, प्रसाविका 38 जागा, भांडार लिपिक 5 जागा आणि प्रयोगशाळा सहाय्यक 5 जागा अशा एकूण 101 जागा 
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 जुलै 2014


ठाणे महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागात 22 जागा
ठाणे महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील रूग्णवाहिकेवर वैद्यकीय अधिकारी 11 जागा व स्टाफ नर्स 11 जागा मानधन तत्वावर भरण्यासाठी थेट मुलाखती आयोजित करण्यात आल्या असून पात्र उमेदवारांनी कागदपत्रासह 7 व 8 जुलै 2014 रोजी उपस्थित राहणे आवश्यक आहे.

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs