जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टमध्ये विवीध पदे

 

जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टमध्ये पायलट (2 जागा), सहायक व्यवस्थापक-मरीन इंजिनिअर (1 जागा), लेखा अधिकारी (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. 
अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 मे 2014 आहे. 
अधिक माहिती www.jnport.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Advertisement & Application Form

  


Scan QR Code From Your ANDROID Smartphone

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs