कानपूर आयुध निर्माण कारखान्यात कुशल कारागीरांच्या 237 जागा

 

भारत सरकारच्या कानपूर आयुध निर्माण कारखान्यात फिटर 45 जागा, माशिनिष्ट 160 व टर्नर 62 जागा असे एकूण 237 पदे 
शैक्षणीक पात्रता : संबंधीत ट्रेड मध्ये आय.टी.आय. 
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 मे 2014


  


Scan QR Code From Your ANDROID Smartphone

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs