सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात 32 जागा

 

सोलापूर जिल्हा निवड समितीद्वारे जिल्ह्याधिकारी कार्यालयातील नगरपालिका प्रशासनात महाराष्ट्र नगरपरिषद अभियांत्रिकी सेवा संवर्ग-स्थापत्य (3 जागा), अभियांत्रिकी सेवा - विद्युत (4 जागा), अभियांत्रिकी सेवा संवर्ग- संगणक (5 जागा), महाराष्ट्र नगरपरिषद जलदाय, मलनि:निसारण व स्वच्छता अभियांत्रिकी सेवा (10 जागा), नगरपरिषद लेखापाल व लेखापरिक्षण सेवा (8 जागा), नगरपरिषद अग्निशमन सेवा (2 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. 
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 मार्च 2014 
यासंबंधीची अधिक माहिती http://oasis.mkcl.org/dpo2013www.solapur.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 


  


Scan QR Code From Your ANDROID Smartphone

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs