ONGC तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात 842 जागा

 

तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ (ओएनजीसी) मध्ये पदवी प्रशिक्षणार्थी 2013 अंतर्गत सहायक कार्यकारी अभियंता –सिमेंटींग 31 जागा, सहायक कार्यकारी अभियंता – सिव्हिल 10 जागा, सहायक कार्यकारी अभियंता – ड्रिलिंग 110 जागा, सहायक कार्यकारी अभियंता – इलेक्ट्रिकल 47 जागा, सहायक कार्यकारी अभियंता – इलेक्ट्रॉनिक्स 18 जागा, सहायक कार्यकारी अभियंता – पर्यावरण 6 जागा, सहायक कार्यकारी अभियंता – इन्स्ट्रुमेंटेशन 23 जागा, सहायक कार्यकारी अभियंता – उत्पादन 217 जागा, सहायक कार्यकारी अभियंता – रिझर्व्हर 14 जागा, सहायक विधी सल्लागार 6 जागा, केमिस्ट 74 जागा, वित्त व लेखा अधिकारी 42 जागा, अग्निशमन अधिकारी 8 जागा, जिओलॉजिस्ट 41 जागा, जिओफिजिस्ट-सरफेस 28 जागा, जिओफिजिस्ट - वेल्स 22 जागा, मनुष्यबळ विकास एक्झिक्युटिव्ह 12 जागा, मरिन ऑफिसर 4 जागा, मटेरियल मॅनेजमेंट ऑफिसर 22 जागा, वैद्यकीय अधिकारी 12 जागा, प्रोग्रामिंग ऑफिसर 4 जागा, सुरक्षा अधिकारी 7 जागा, वाहतूक अधिकारी 12 जागा असे एकूण 842 पदे 
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 एप्रिल 2014 No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs