लेखा व कोषागारे संचालनालयात लेखा लिपिक व कनिष्ठ लेखापालच्या 392 जागा

 

महाराष्ट्र शासनाच्या लेखा व कोषागारे संचालनालयाच्या अधिनस्त कार्यालयात लेखा लिपिक (327 जागा), कनिष्ठ लेखापाल (65 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी ऑनलाईन अर्ज दि. 19 मार्च 2014 ते 9 एप्रिल 2014 या कालावधीत करावे. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळ व लोकमतमध्ये दि. 2 मार्च 2014 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://mahakosh.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 


  


Scan QR Code From Your ANDROID Smartphone

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs