पुणे व ठाणे महानगरपालिकेत विवीध 268 पदे

 


पुणे महानगरपालिकेत 61 जागा
पुणे महानगरपालिकेत ड्रायव्हर 34 जागा, फायरमन 21 जागा आणि इतर 6 जागा अशा एकूण 61 जागा 
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 मार्च 2014


ठाणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवर 207 जागा
ठाणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवर बिगारी - पा.पु. (52 जागा), पाणी खाते फिटर (43 जागा), वायरमन (18 जागा), स्लुसमन (94 जागा) ही पदे भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 मार्च 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये 5 मार्च 2014 प्रसिद्ध झाली आहे.

  


Scan QR Code From Your ANDROID Smartphone

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs