समाज कल्याण आयुक्तालयात विविध पदांच्या 166 जागा

 

समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या आस्थापनेवरील उच्चश्रेणी लघुलेखक 5 जागा, निम्नश्रेणी लघुलेखक 4 जागा, वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक 5 जागा, गृहपाल / अधीक्षक 77 जागा, समाज कल्याण निरीक्षक 59 जागा आणि वरिष्ठ लिपिक 16 जागा असे एकूण 166 पदे
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 मार्च 2014


 



 


Scan QR Code From Your ANDROID Smartphone

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs