सशस्त्र पोलीस दलात 2892 जागांची भरती

दिल्ली पोलीस आणि सशस्त्र दलात पदवीधरांना उपनिरीक्षक होण्याची संधी आहे. केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात 2197 जागा आणि दिल्ली पोलीस निरीक्षकमध्ये 131 जागा. तसेच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात एएसआयच्या 564 जागा. दिल्ली पोलीस दलात सर्व जागा पुरुष वर्गासाठी आहेत. अशा एकुण 2892 जागा.
पात्रता
इच्छूक उमेदवारांच कमाल वय १ जानेवारी २०१४, रोजी २५ वर्ष तर किमान २० वर्ष असणे आवश्यक आहे. एससी-एसटी उमेदवारांना ५ आणि ओबीसी उमेदवारांना ३ वर्षाची सूट. 
शैक्षणिक पात्रता 
कोणत्याही शाखेतील पदवीधर. दिल्ली पोलीस पदासाठी अर्ज करणाऱ्यांना चालकाचा परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) असणे आवश्यक आहे. 
अर्ज करण्याची पद्धत 
ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने उमेदवार अर्ज करु शकतात. 
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 एप्रिल 2014
ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 एप्रिल 2014


  


Scan QR Code From Your ANDROID Smartphone

ONGC तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात 842 जागा

 
तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ (ओएनजीसी) मध्ये पदवी प्रशिक्षणार्थी 2013 अंतर्गत सहायक कार्यकारी अभियंता –सिमेंटींग 31 जागा, सहायक कार्यकारी अभियंता – सिव्हिल 10 जागा, सहायक कार्यकारी अभियंता – ड्रिलिंग 110 जागा, सहायक कार्यकारी अभियंता – इलेक्ट्रिकल 47 जागा, सहायक कार्यकारी अभियंता – इलेक्ट्रॉनिक्स 18 जागा, सहायक कार्यकारी अभियंता – पर्यावरण 6 जागा, सहायक कार्यकारी अभियंता – इन्स्ट्रुमेंटेशन 23 जागा, सहायक कार्यकारी अभियंता – उत्पादन 217 जागा, सहायक कार्यकारी अभियंता – रिझर्व्हर 14 जागा, सहायक विधी सल्लागार 6 जागा, केमिस्ट 74 जागा, वित्त व लेखा अधिकारी 42 जागा, अग्निशमन अधिकारी 8 जागा, जिओलॉजिस्ट 41 जागा, जिओफिजिस्ट-सरफेस 28 जागा, जिओफिजिस्ट - वेल्स 22 जागा, मनुष्यबळ विकास एक्झिक्युटिव्ह 12 जागा, मरिन ऑफिसर 4 जागा, मटेरियल मॅनेजमेंट ऑफिसर 22 जागा, वैद्यकीय अधिकारी 12 जागा, प्रोग्रामिंग ऑफिसर 4 जागा, सुरक्षा अधिकारी 7 जागा, वाहतूक अधिकारी 12 जागा असे एकूण 842 पदे 
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 एप्रिल 2014 UPSC मार्फत इंजिनिअरिंग अभियांत्रिकी सेवा परिक्षा च्या एकूण 582 जागा

 
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत इंजिनिअरिंग अभियांत्रिकी सेवा परिक्षा- 2014 घेण्यात येणार असुन  एकूण 582 जागा भरण्यासाठी भरती प्रक्रीया होणार आहे.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 एप्रिल 2014 


  


Scan QR Code From Your ANDROID Smartphone

मेट्रो रेल कॉर्पोरेशन मध्ये विविध पदांच्या एकूण 1194 जागा

दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन मध्ये विविध पदांच्या एकूण 1194 जागा 
Educational Qualifications:
Station Controller/ Train Operator : Three years Engineering Diploma in Electrical/Electronics or equivalent or BSC Hons (Physics/Chemistry/Maths) or BSc (Physics/Chemistry/Maths) from a Govt. recognized Univers ity/Institute.
Customer Relations Assistant : Three/Four years Graduation course in any discipline from a Govt. Recognized University, and computer literacy (Certificate in Computer Application Course of a minimum 6 weeks duration).
Jr.Engineer/ Electrical : Three years Engineering Diploma in Electrical/equivalent trade from a Govt. recognized University/Institute.
Jr.Engineer/ Electronics : Three years Engineering Diploma in Electronics/Electronics & Communication/equivalent trade from a Govt. recognized University/Institute.
Jr.Engineer/ Mechanical : Three years Engineering Diploma in Mechanical /equivalent trade from a Govt. recognized University/Institute.
Jr.Engineer/Civil : Three years Engineering Diploma in Civil/equivalent trade from a Govt. recognized University/Institute.
Maintainer : ITI (NCVT/SCVT) in specific trade.

अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख 22 एप्रिल 2014 

  


Scan QR Code From Your ANDROID Smartphone

UPSC मार्फत मेडिकल सेवा परीक्षा च्या एकूण 875 जागा

 
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत मेडिकल सेवा परीक्षा- 2014 घेण्यात येणार असुन एकूण 875 जागा भरण्यासाठी भरती प्रक्रीया होणार आहे.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 एप्रिल 2014 


  


Scan QR Code From Your ANDROID Smartphone

ICDS अंतर्गत राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये विवीध पदांची महाभरती

 
जागतिक बँकेच्या बळकट आणि पोषणहार सुधार प्रकल्पासाठी राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये विवीध पदांची महाभरती 

मुंबई महिला व बाल विकास आयुक्त कार्यालयात विविध पदांच्या 66 जागा
अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2014
Advt & Application Form

 बीड जिल्हा परिषद महिला व बालविकास विभागात 32 जागा
अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2014 
Advt & Application Form

अहमदनगर जिल्हा परिषद महिला व बालविकास विभागात 48 जागा
अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2014  
Advt & Application Form
अमरावती जिल्हा परिषद महिला व बालविकास विभागात 36 जागा
अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2014 
Advt & Application Form
बुलढाणा जिल्हा परिषद महिला व बालविकास विभागात 32 जागा
अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2014 
Advt & Application Form
चंद्रपूर जिल्हा परिषद महिला व बालविकास विभागात 36 जागा
अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2014 
Advt & Application Form
धुळे जिल्हा परिषद महिला व बालविकास विभागात 24 जागा
अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2014 
Advt & Application Form
गडचिरोली जिल्हा परिषद महिला व बालविकास विभागात 28 जागा
अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2014
Advt & Application Form
गोंदिया जिल्हा परिषद महिला व बालविकास विभागात 22 जागा
अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2014
Advt & Application Form
जालना जिल्हा परिषद महिला व बालविकास विभागात 28 जागा
अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2014 
Advt & Application Form
जळगाव जिल्हा परिषद महिला व बालविकास विभागात 42 जागा
अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2014 
Advt & Application Form
हिंगोली जिल्हा परिषद महिला व बालविकास विभागात 16 जागा
अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2014
Advt & Application Form

नागपूर जिल्हा परिषद महिला व बालविकास विभागात 40 जागा
अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2014 
Advt & Application Form

नंदुरबार जिल्हा परिषद महिला व बालविकास विभागात 26 जागा
अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2014 
Advt & Application Form
नाशिक जिल्हा परिषद महिला व बालविकास विभागात 60 जागा
अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2014 
Advt & Application Form

परभणी जिल्हा परिषद महिला व बालविकास विभागात 26 जागा
अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2014  
Advt & Application Form
सांगली जिल्हा परिषद महिला व पोषणहार विभागात 30 जागा
अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2014 
Advt & Application Form
वाशीम जिल्हा परिषद महिला व बालविकास विभागात 16 जागा
अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2014  
Advt & Application Form
वर्धा जिल्हा परिषद महिला व बालविकास विभागात 22 जागा
अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2014  
Advt & Application Form

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs