UPSC भारतीय अर्थ सेवा, भारतीय सांख्यिकी सेवा परीक्षा 2014

 

UPSC केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या भारतीय अर्थ सेवा/सांख्यिकी सेवा परीक्षा 2014 ची घोषणा करण्यात आली आहे. या परीक्षेच्या माध्यमातून भारतीय अर्थ सेवातील 15 जागा व भारतीय सांख्यिकी सेवेतील 23 जागांसाठी भरती होणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 मार्च 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 8-14 फेब्रुवारी 2014 या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.upsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.  


Scan QR Code From Your ANDROID Smartphone

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs