पुण्यातील खडकी येथील भारतीय ऑर्डनन्स फॅक्टरीत खेळाडूसाठी जागा

 

पुण्यातील खडकी येथील भारतीय ऑर्डनन्स फॅक्टरीत खेळाडूसाठी कनिष्ठस्तर लिपिक (2 जागा), स्टोअरकिपर (2 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 21 दिवसाच्या आत करावेत. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 8-14 फेब्रुवारी 2014 या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://afk.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs