MPSC मार्फत बृहन्मुंबई महानगरपालिकेत सांख्यिकी अधिकारी पदभरती

 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत बृहन्मुंबई महानगरपालिकेतील सांख्यिकी अधिकारी (४ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 फेब्रुवारी 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात www.mahaonline.gov.inwww.mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 




No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs