MPSC मार्फत विवीध पदांची भरती

 

अर्थ व सांख्यिकी उपसंचालकाच्या 10 जागांसाठी भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत उपसंचालक-अर्थ व सांख्यिकी संचालनालय (10 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. 
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 फेब्रुवारी 2014 

गृह विभागातील अधिक्षक- तुरुंग उद्योग पदाच्या 1 जागेसाठी भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गृह विभागातील कारागृह महानिरीक्षणातील अधिक्षक- तुरुंग उद्योग (1 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. 
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 फेब्रुवारी 2014

एमपीएससीमार्फत सहायक निरीक्षक चित्रकला व शिल्प पदाच्या 
2 जागांसाठी भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र कला शिक्षण सेवेतील सहायक निरीक्षक, चित्रकला व शिल्प (2 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 फेब्रुवारी 2014 


एमपीएससीमार्फत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील 
6 जागांसाठी भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राचार्य (1 जागा), सहयोगी प्राध्यापक-संगणक अभियांत्रिकी/विज्ञान (2 जागा), प्राध्यापक- संगणक अभियांत्रिकी/विज्ञान (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. 
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 फेब्रुवारी 2014  

 

Scan QR Code From Your ANDROID Smartphone

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs