MPSC महाराष्ट्र अभियांत्रिकी (यांत्रिकी) परीक्षेद्वारे सहायक अभियंत्यांच्या 176 जागा

 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र अभियांत्रिकी (यांत्रिकी) गट ब या परीक्षेची घोषणा करण्यात आली असून त्याद्वारे जलसंपदा विभागातील सहायक अभियंता-यांत्रिकी (147 जागा) व पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील सहायक अभियंता-यांत्रिकी (29 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. 
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 फेब्रुवारी 2014 

 

Scan QR Code From Your ANDROID Smartphone

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs