शासकीय मध्यवर्ती मुद्रणालयात विवीध पदांची भरती

 

शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय मुंबई येथे मजुर 23 जागा, पहारेकरी 11 जागा, शिपाई 4 जागा, माळी 1 जागा आणि वखार भाई 1 जागा असे एकूण 40 पदे 
अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख 10 मार्च 2014 

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs