कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात लिपिक तलाठी पदाच्या 35 जागा

 

महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाअंतर्गत कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवरील लिपिक संवर्ग (26 जागा), तलाठी संवर्ग (9 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. 
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 फेब्रुवारी 2014 
No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs