खडकी (किरकी) कॅन्टोंमेंट बोर्डात चतुर्थश्रेणीची पदे

 

पुण्यातील खडकी (किरकी) कॅन्टोंमेंट बोर्डात माळी (1 जागा), वॉर्ड आया (2 जागा), वॉचमन (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 21 दिवसाच्या आत करावे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 1-7 फेब्रुवारी 2014 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.



No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs