मुंबई पाणी पुरवठा व स्वच्छता विभागांत विविध पदांच्या 439 जागा

 

मुंबई पाणी पुरवठा व स्वच्छता विभागांत विविध पदांच्या 439 जागा
महाराष्ट्र शासन पाणी पुरवठा व स्वच्छता विभागांतर्गत सुधारणा साहाय्य व प्रकल्प व्यवस्थापन कक्ष तसेच पाणी व स्वच्छता सहाय्य संस्था कार्यालयामध्ये जलस्वराज्य- 2 कार्यक्रम अंतर्गत विविध पदाच्या 412 जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहे.
अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख 3 मार्च 2014

पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या सुधारणा सहाय्य 
व प्रकल्प व्यवस्थापन कक्षात 27 जागा
महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या सुधारणा सहाय्य व प्रकल्प व्यवस्थापन कक्षात संपादणूक तज्ञ (1 जागा), वित्तीय तज्ञ (1 जागा), पर्यावरण व्यवस्थापन तज्ञ (1 जागा), ज्ञान व्यवस्थापन तज्ञ (1 जागा), समाज व्यवस्थापन तज्ञ (1 जागा), व्यवस्थापन माहिती प्रणाली तज्ञ (१ जागा), माहिती तंत्रज्ञान तज्ञ (1 जागा), लेखा सहाय्यक (1 जागा), सहाय्यक व्यवस्थापन माहिती तज्ञ (1 जागा), सहाय्यक माहिती, शिक्षण व संवाद तज्ञ (1 जागा), सहाय्यक क्षमता व बांधणी तज्ञ (1 जागा), निम्न व्यावसायी-डाटाएन्ट्री ऑपरेटर (12 जागा), अभियांत्रिकी तज्ञ-सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन (1 जागा), अभियांत्रिकी तज्ञ-पाणी पुरवठा (1 जागा), समन्वयक-पाणी गुणवत्ता (१ जागा), माहिती विश्लेषक (1 जागा) ही पदे कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 मार्च 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्ताच्या 20 फेब्रुवारी 2014 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://water.maharashtra.gov.inhttps://www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs