शासकीय मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालयात 19 जागा

 

महाराष्ट्र शासनाच्या शासकीय मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालयात वरिष्ठ लिपिक (4 जागा), विक्रेता/विक्रेती (2 जागा), वाहनचालक (1 जागा), चपराशी (8 जागा), सफाईगार/मजदूर (2 जागा), स्वच्छक (1 जागा), कर्मशाळा परिचर (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. 
अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 फेब्रुवारी 2014 

Advertisement & Application Form

 

 

Scan QR Code From Your ANDROID Smartphone

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs