MPSC मार्फत कार्यकारी अभियंता-विद्युत/विद्युत निरीक्षकाच्या जागा

 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आस्थापनेवरील कार्यकारी अभियंता-विद्युत/विद्युत निरीक्षक (6 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. 
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 फेब्रुवारी 2014 
यासंबंधीची जाहिरात www.mahaonline.gov.inwww.mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 


No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs