मत्सव्यवसाय विभागात अर्ज करण्यासाठी मुदतवाढ

 

महाराष्ट्र शासनाच्या मत्सव्यवसाय विभागात सर्व प्रादेशिक व जिल्हा कार्यालयात लघुलेखक 5 जागा, सहाय्यक मत्सव्यवसाय विकास अधिकारी 14 जागा, सांख्यिकी सहाय्यक 5 जागा, वरिष्ठ लिपिक/ सांख्यिकी अन्वेषक 22 जागा, ग्रंथपाल 1 जागा, कनिष्ठ लिपिक 32 जागा, वाहन चालक 3 जागा, क्षेत्र समाहारक 1 जागा, मत्स्यक्षेत्रीय 6 जागा आणि शिपाई 5 जागा अशा एकूण 94 जागा
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम वाढीव तारीख 14 फेब्रुवारी 2014
No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs