पुणे परिवहन महामंडळात चालक वाहकाची 1729 पदे

 

पुणे महानगर परिवहन महामंडळात चालक ( Driver ) 706 जागा आणि वाहक ( Conductor ) 1013 जागा असे एकुण 1729 कंत्राटी पदे.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 फेब्रुवारी 2014

Application Fee
अनु. क्र.
प्रवर्ग
शुल्क (रु.)
१.
 खुला प्रवर्ग
५००
२.
 मागास प्रवर्ग
२५०
३.
 माजी सैनिक
शुल्क माफ


No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs