शिरपूर ( धुळे ) नगरपरिषदेत विविध पदांची भरती

 

जिल्हा निवड समिती, धुळे यांच्या वतीने शिरपूर वरवडे नगरपरिषद आस्थापनेवर आरोग्य अधिकारी 1 जागा, आरोग्य सहायक 3 जागा, उद्यान पर्यवेक्षक 2 जागा, स्वच्छता निरीक्षक 2 जागा, लघुटंकलेखक 2 जागा, लिपिक-टंकलेखक 3 जागा, गाळणी चालक 1 जागा आणि पंप ऑपरेटर/वीजतंत्री/जोडारी 1 जागा असे एकूण 15 पदे.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 मार्च 2014


No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs