'बालभारती' कार्यालयात विविध पदांच्या जागा

 

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ 'बालभारती' च्या पुणे कार्यालयात विशेषाधिकारी / मराठी विशेषाधिकारी शास्त्र 2 जागा, संशोधन अधिकारी 1 जागा, कार्यकारी संपादक / जनसंपर्क अधिकारी 1 जागा, विधी अधिकारी 1 जागा, विषय सहायक (उर्दु/ इतिहास, ना.शास्त्र/भूगोल) 3 जागा, स्थावर निरीक्षक 1 जागा असे एकूण 9 पदे. 
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 फेब्रुवारी 2014 No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs