महाराष्ट्र सर्कल भारतीय डाक विभागात सहाय्यक पदाच्या 1098 जागा

DEPARTMENT OF POSTS, GOVERNMENT OF INDIA
POSTAL ASSISTANT / SORTING ASSISTANT EXAMINATION 2014
भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कलमध्ये पोस्टल सहाय्यक/ वर्गीकरण सहाय्यक पदाच्या एकूण 1098 जागा
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतून ईयत्ता 12 वी (अथवा समकक्ष) परिक्षा उत्तीर्ण
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 मार्च 2014   


Scan QR Code From Your ANDROID Smartphone

महिला व बालविकास आयुक्तालयांतर्गत विविध पदांची भरती

महिला व बालविकास आयुक्तालय, पुणे यांच्या अधिनस्त कार्यालयांतर्गत परीविक्षा अधिकारी 23 जागा, निम्नश्रेणी लघुलेखक 1 जागा, सांख्यिकी सहाय्यक/वरिष्ठ लिपिक 36 जागा, कनिष्ठ लिपिक/कनिष्ठ सहाय्यक/लेखा लिपिक 32 जागा, डाटा इंट्री ऑपरेटर 37 जागा, शिक्षक 16 जागा, स्वयंपाकी 16 जागा, कनिष्ठ काळजी वाहक 21 जागा, पहारेकरी 2 जागा, वार्डबॉय/परिचर/कक्षसेवक 8 जागा असे एकूण 195 पदे
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 मार्च 2014


  


Scan QR Code From Your ANDROID Smartphone

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विवीध पदे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठा औरंगाबाद च्या अधिनस्त उपकुलसचिव 3 जागा, सहायक कुलसचिव 2 जागा, इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअर 1 जागा, नेटवर्क एडमिनिस्ट्रेटर 1 जागा, कक्ष अधिकारी 1 जागा, डिजिटल इंजिनिअर 1 जागा, सुरक्षा अधिकारी 1 जागा, कार्यक्रम संयोजक 1 जागा असे एकूण 11 पदे 
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 मार्च 2014 


  


Scan QR Code From Your ANDROID Smartphone

नागपुर आदिवासी विकास विभागात महाभरती

अपर आयुक्त, आदिवासी विकास, नागपुर यांच्या अधिनस्त कार्यालयांमध्ये प्राथमिक शिक्षण सेवक (मराठी माध्यम) 77 जागा, माध्यमिक शिक्षण सेवक 10 जागा, उच्च माध्यमिक शिक्षण सेवक 8 जागा, अधिक्षक 9 जागा, गुहपाल 13 जागा, उपलेखापाल 8 जागा, आदिवासी विकास निरिक्षक 9 जागा, वरिष्ठ लिपिक 9 जागा, लिपिक टंकलेखक 10 जागा, वाहन चालक 11 जागा, ग्रंथपाल 13 जागा, प्रयोगशाळा सहाय्यक 14 जागा, लघुटंकलेखक 12 जागा, संशोधन सहाय्यक 15 जागा अशी एकुण 401 पदे.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 मार्च 2014


  


Scan QR Code From Your ANDROID Smartphone

आनंद निकेतन कृषी महाविद्यालय, आनंदवन येथे विवीध पदांची भरती

आनंदवन येथील महारोगी सेवा समिती द्वारा संचालित आनंद निकेतन कृषी महाविद्यालय, वरोरा यांच्या आस्थापनेवरील कृषी पर्यवेक्षक, मुख्य लिपिक, लिपिक नि टंकलेखक, प्रयोगशाळा परिचर, ग्रंथालय परिचर, शिपाई, स्वच्छक, चौकीदार, ग्रंथालय शिपाई पदाच्या एकूण 23 जागा. 
अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख 28 मार्च 2014

  


Scan QR Code From Your ANDROID Smartphone

मुंबई पाणी पुरवठा व स्वच्छता विभागांत विविध पदांच्या 439 जागा

मुंबई पाणी पुरवठा व स्वच्छता विभागांत विविध पदांच्या 439 जागा
महाराष्ट्र शासन पाणी पुरवठा व स्वच्छता विभागांतर्गत सुधारणा साहाय्य व प्रकल्प व्यवस्थापन कक्ष तसेच पाणी व स्वच्छता सहाय्य संस्था कार्यालयामध्ये जलस्वराज्य- 2 कार्यक्रम अंतर्गत विविध पदाच्या 412 जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहे.
अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख 3 मार्च 2014

पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या सुधारणा सहाय्य 
व प्रकल्प व्यवस्थापन कक्षात 27 जागा
महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या सुधारणा सहाय्य व प्रकल्प व्यवस्थापन कक्षात संपादणूक तज्ञ (1 जागा), वित्तीय तज्ञ (1 जागा), पर्यावरण व्यवस्थापन तज्ञ (1 जागा), ज्ञान व्यवस्थापन तज्ञ (1 जागा), समाज व्यवस्थापन तज्ञ (1 जागा), व्यवस्थापन माहिती प्रणाली तज्ञ (१ जागा), माहिती तंत्रज्ञान तज्ञ (1 जागा), लेखा सहाय्यक (1 जागा), सहाय्यक व्यवस्थापन माहिती तज्ञ (1 जागा), सहाय्यक माहिती, शिक्षण व संवाद तज्ञ (1 जागा), सहाय्यक क्षमता व बांधणी तज्ञ (1 जागा), निम्न व्यावसायी-डाटाएन्ट्री ऑपरेटर (12 जागा), अभियांत्रिकी तज्ञ-सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन (1 जागा), अभियांत्रिकी तज्ञ-पाणी पुरवठा (1 जागा), समन्वयक-पाणी गुणवत्ता (१ जागा), माहिती विश्लेषक (1 जागा) ही पदे कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 मार्च 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्ताच्या 20 फेब्रुवारी 2014 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://water.maharashtra.gov.inhttps://www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत विवीध पदे

महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत कार्यालयीन अधिक्षक तथा जिल्हा व्यवस्थापक-संपादणूक (6 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी थेट मुलाखती दि. 28 फेब्रुवारी 2014 रोजी होणार आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतच्या दि. 20 फेब्रुवारी 2014 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. 

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs