सहसंचालक, तंत्रशिक्षण नाशिक विभागीय कार्यालयात 47 जागा

सहसंचालक, तंत्रशिक्षण नाशिक विभागीय कार्यालयाच्या अधिपत्याखालील नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर व नंदुरबार जिल्ह्यातील कार्यालयात वरिष्ठ लिपिक (2 जागा), लिपिक टंकलेखक (5 जागा), भांडारपाल (2 जागा), प्रयोगशाळा सहाय्यक (3 जागा), तांत्रिक प्रयोगशाळा सहाय्यक (20 जागा), प्रयोगशाळा तंत्रज्ञ (२ जागा), विजतंत्री (2 जागा), डाटाएन्ट्री ऑपरेटर (1 जागा), सहाय्यक ग्रंथपाल (1 जागा), वाहनचालक (1 जागा), ग्रंथालय परिचर (1 जागा), ग्रंथालय शिपाई/शिपाई (3 जागा), प्रयोगशाळा परिचर (4 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. 
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 फेब्रुवारी 2014 महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत विवीध पदांची भरती

महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या राज्य मिशन व्यवस्थापन कक्ष कार्यालयात राज्य अभियान व्यवस्थापन - आर्थिक समावेशन (Financial Inclusion), राज्य अभियान व्यवस्थापन - क्षमता बांधणी (Capacity Building), राज्य अभियान व्यवस्थापन - सामाजिक समावेशन व संस्थीय बांधणी (Social Inclusion aand Institution Building), राज्य अभियान व्यवस्थापन - उपजीविका (Livelihoods), राज्य अभियान व्यवस्थापन - रोजगार व कौशल्य विकास (Jobs Placement and Skill Development), राज्य अभियान व्यवस्थापक - संपादन (Procurement), राज्य अभियान व्यवस्थापक - मनुष्यबळ संसाधन (Human Resource), राज्य अभियान व्यवस्थापक - संनियंत्रण व मुल्यांकन (Monitoring and Evaluation), राज्य अभियान व्यवस्थापक - माहिती संवाद व तंत्रज्ञान (Information, Communication and Technology), अभियान व्यवस्थापक - कृतीसंगम (Convergence), अभियान व्यवस्थापक - (ज्ञान व्यवस्थापन) (Knowledge Management), अभियान व्यवस्थापक - प्रशिक्षण - समुदाय (Training - Community), अभियान व्यवस्थापक - आर्थिक समावेशन (Financial Inclusion), अभियान व्यवस्थापक - सामाजिक समावेशन व लिंगभाव (Social Inclusion & Gender), अभियान व्यवस्थापक - उपजीविका बिगर कृषी (Livelihoods -Non Farm), अभियान व्यवस्थापक - क्षमता बांधणी -नॉन इन्टेन्सिव्ह (Capacity Building-Non Intensive), अभियान व्यवस्थापक - प्रशिक्षण - मनुष्यबळ (Training - Staff), अभियान व्यवस्थापक - प्रकाशन (Documentation), अभियान व्यवस्थापक - विमा (Insurance), अभियान व्यवस्थापक -- विपणन व ब्रँडिंग (Marketing and Branding), अभियान व्यवस्थापक -माहिती तंत्रज्ञान (Information Technology), अभियान व्यवस्थापक - नियामक आणि उत्तरदायित्व (Governance & Accountability), अभियान व्यवस्थापक - माहिती व्यवस्थापन प्रणाली (Management Information System), अभियान व्यवस्थापक - रोजगार (Jobs Placement), वरिष्ठ लेखा अधिकारी (Senior Account Officer), लेखाधिकारी - लेखा (Account officer -Accounts), लेखाधिकारी- वित्त (Account officer - Finance), सहाय्यक लेखा अधिकारी (Assistant Account Officer), रोखपाल (Cashier) ही पदे भरण्यात येणार आहेत. 
ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख दि. 6 फेब्रुवारी 2014 महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयात लिपिक - सहाय्यक पदाची फेरभरती

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातील लिपिक-टंकलेखक पदाच्या 13 जागा भरण्यासाठी 23 सप्टेंबर 2013 रोजी व सहाय्यक (अराजपत्रित) पदाच्या 16 जागा भरण्यासाठी 16 सप्टेंबर 2013 रोजी जाहिरात प्रकाशित करून अर्ज मागविण्यात आले होते मात्र हि भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. 
या भरतीसाठी आता नव्याने ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे. 

लिपिक-टंकलेखक : ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 फेब्रुवारी 2014 आहे.
सहाय्यक (अराजपत्रित) : ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 9 फेब्रुवारी 2014 आहे.


लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात विवीध पदे

जिल्हा निवड समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर यांच्या आस्थापनेवर रिक्तपदे लिपिक टंकलेखक 6 जागा, तलाठी 5 जागा, लघुटंकलेखक 1 जागा आणि शिपाई 7 जागा अशा एकूण 19 जागा
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 2 फेब्रुवारी 2014
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ MSRTC मध्ये विविध 6575 पदांची महाभरती

 
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात मुंबई प्रदेशांतर्गत मुंबई, रायगड,  ठाणे, पालघर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग विभागातील चालक (कनिष्ठ) 2876 जागा,   अधिकारी पदाच्या 119 जागा, पर्यवेक्षक 526 जागा, सर्व विभागीय व तीन मध्यवर्ती कार्यशाळेत प्रमुख कनिष्ठ कारागीर 104 जागा, कनिष्ठ कारागीर (क) 828 जागा, कनिष्ठ सहाय्यक 2122 जागा 
अशा एकुण 6575 जागा
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 फेब्रुवारी 2014

महाराष्ट्रातील चार कृषी विद्यापीठात भरती

महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेअंतर्गत महाराष्ट्रातील चार कृषी विद्यापीठातील संचालक -विस्तार शिक्षण (2 जागा), संचालक- संशोधन (4 जागा), अधिष्ठाता-कृषी (4 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. 
अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 फेब्रुवारी 2014  


Scan QR Code From Your ANDROID Smartphone


बृहन्मुंबई मनपाच्या अभियंता-विकास नियोजन खात्यात जागा

 
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत प्रमुख अभियंता-विकास नियोजन खात्याच्या आस्थापनेवर उपप्रमुख नगर रचनाकार-विकास नियोजन (1 जागा), उप प्रमुख नगररचनाकार-स्थानिक क्षेत्र योजना (1 जागा) ही पदे करार तत्वावर भरण्यात येणार आहेत. 
अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 फेब्रुवारी 2014  


Scan QR Code From Your ANDROID Smartphone


Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs