LIC भारतीय जीवन विमा निगम मध्ये 157 पदांची भरती

 
भारतीय जीवन विमा निगम Life Insurance Corporation Of India अंतर्गत फायनांशियल सव्र्हीस एक्झिकेटिव्ह Financial Service Executive पदांच्या 157जागांची भरती
शैक्षणीक पात्रता : पदवीधर
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 13  डिसेंबर 2013


 

स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा

                           
                          

IBPS स्पेशालिस्ट ऑफिसर्स भरती

 
IBPS(Specialist Officers - (CWE - SPL -III)): पदवीधर स्पेशालिस्ट ऑफिसर्स पदांची भरती
शैक्षणीक पात्रता : कोणत्याही शाखेची पदवी
ऑनलाईन/ ऑफलाईन  अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 डिसेंबर 2013 

स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा

                           
                          

महाराष्ट्र शासनाच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयात 191 जागा

 
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागातील व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातील प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी/सहाय्यक संचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण- तांत्रिक (32 जागा), प्राचार्य व उपप्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था / मुख्याध्यापक, शासकीय तंत्र माध्यमिक विद्यालय/केंद्र निरीक्षक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी/सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार-तांत्रिक (71 जागा), प्राचार्य व उपप्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था / मुख्याध्यापक/ अभियांत्रिकी अधीक्षक, टेक्निकल हायस्कूल/केंद्र (88 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 29 नोव्हेंबर 2013 आहे. अधिक माहिती www.mahaonline.gov.inwww.mpsc.gov.in या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे. 

स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा

                           
                          दिपपर्वाच्या हार्दीक शुभेच्छा.....!


एक छोटीशी पणती ,
खिडकीच्या कोप-यात..

खोलीचा कोपरा न कोपरा उजळवणारी...

जगाचा प्रकाश पाहून 
दिपणारी..
स्वत:च्या ज्योतीची धग 
जपणारी..

तमाच्या गमनाने 
दुखावणारी..
प्रकाशाच्या आगमनाने 
सुखावणारी..

पतंगांना जीवापाड 
लुभावणारी..
पतंगांच्या वेडाला 
स्वीकारणारी..

वा-याच्या फुंकरींनी 
लाजणारी..
वादळात अस्तित्वासाठी 
झगडणारी..

पणतीखालच्या तमाने
मंदावणारी..
वातीच्या टोकावरून सूर्य
शोधणारी..

तेल संपत आलय 
जाणवणारी..
म्हणून अधिकच तेजाने 
प्रकाशणारी..

ती छोटीशी पणती , 
खिडकीच्या कोप-यात.. 

मनाचा कोपरा न कोपरा उजळवत विझणारी...


     
नोकरी मार्गदर्शन च्या सर्व मित्रांना 

दिपपर्वाच्या हार्दीक शुभेच्छा 

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs