प्रादेशिक परिवहन विभागात लिपिक-टंकलेखक पदाच्या 208 जागा

परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई अधिनस्त प्रादेशिक परिवहन विभागाच्या आस्थापनेवरील लिपिक-टंकलेखक 208 जागा 
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2013 आहे.
 

स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा

                           
                          अंबरनाथ ऑर्डनन्स ओर्डीनन्स डेपो मध्ये ट्रेडमन पदाच्या 149 जागा

ऑर्डनन्स ओर्डीनन्स डेपो, अंबरनाथ, जि. ठाणे मध्ये इलेक्ट्रिशियन 14 जागा, एक्झामिनर 14 जागा, माशिनिष्ट 89 जागा व इतर 21 जागा अशा ट्रेडमन पदाच्या एकून 149 जागा 
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 नोव्हेंबर 2013 आहे. 

स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा

                           
                          

माझगाव डॉकमध्ये 39 जागा

मुंबईतील माझगाव डॉक येथे मुख्य व्यवस्थापक (4 जागा), व्यवस्थापक (6 जागा), उपसव्यवस्थापक (8 जागा), सहायक व्यवस्थापक (9 जागा), वरिष्ठ अभियंता (9 जागा), कल्याण अधिकारी (2 जागा), 
सुरक्षा अधिकारी (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. 
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2013 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्ता, सामनामध्ये दि.24 ऑक्टोंबर 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. 
अधिक माहिती www.mazagondock.gov.in 
या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


 

स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा

                           
                          

आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात लिपिक टंकलेखकाच्या 58 जागा


महाराष्ट्र शासनाच्या आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, मुंबई यांच्या कार्यालयात लिपिक टंकलेखक (58 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 6 नोव्हेंबर 2013 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्ता, सामनामध्ये 
दि.24 ऑक्टोंबर 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. 

स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा

                           
                          

कारागृह महानिरीक्षक कार्यालयाच्या आस्थापनेवर संशोधन अधिकारी पदाच्या जागा

 
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या कारागृह महानिरीक्षक यांच्या कार्यालयाच्या आस्थापनेवरील संशोधन अधिकारी-सामान्य राज्य सेवा (1 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 नोव्हेंबर 2013 आहे. अधिक माहिती www.mahaonline.gov.inwww.mpsc.gov.in या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.
 


 

स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा

                           
                          

MPSC मार्फत अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या आस्थापनेवरील 50 जागांसाठी भरती

 
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या आस्थापनेवरील संशोधन अधिकारी/सांख्यिकी अधिकारी/आस्थापना अधिकारी/सांख्यिकी अधिकारी-निरीक्षण/जिल्हा सांख्यिकी अधिकारी (50 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 नोव्हेंबर 2013 आहे. अधिक माहिती www.mahaonline.gov.inwww.mpsc.gov.in या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे. 

स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा

                           
                          

केंद्रीय राखीव पोलीस दलात ट्रेड्समन पदाच्या 815 जागा

केंद्रीय राखीव पोलीस दलात ट्रेड्समनची 815 पदे
पात्रता : दहावी/आय.टी.आय. पास 
विहित नमुन्यात अर्ज पोहोचण्याची 
अंतिम तारीख 11 नोव्हेंबर 2013 आहे.

 

 

स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा

                           
                          

भारतीय रेल्वेच्या भुवनेश्वर विभागात 1626 जागांची भरती

 
भारतीय रेल्वेच्या भुवनेश्वर विभागात ग्रुप-डी पदाच्या एकूण 1626 जागा.
पात्रता : एस.एस.सी. किंवा आयटीआय उत्तीर्ण 
विहित नमुन्यात अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख 11 नोव्हेंबर 2013 आहे.

 

स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा

                           
                          

स्टील अथोरिटी ऑफ इंडिया मध्ये टेक्निकल पदाच्या 550 जागा

स्टील अथोरिटी ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये शिकावू टेक्निकल पदाच्या 550 जागा
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 नोव्हेंबर 2013


 

स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा

                           
                          

भारतीय रेल्वेच्या कोलकाता विभागात 2830 जागांची भरती

 
भारतीय रेल्वेच्या कोलकाता विभागात ग्रुप-डी पदाच्या एकूण 2830 जागा
पात्रता : एस.एस.सी. किंवा आयटीआय उत्तीर्ण 
विहित नमुन्यात अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख 15 नोव्हेंबर 2013 आहे.

 

स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा

                           
                          

MPSC मार्फत सहायक वाहन निरीक्षकाच्या 215 जागा

 
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सहायक मोटार वाहन निरीक्षक (215 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 1 नोव्हेंबर 2013 आहे.  

स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा

                           
                          

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs