MPSC मार्फत उच्च व तंत्र शिक्षण विभागातील अधिव्याख्याता (641 जागा)

 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत उच्च व तंत्र शिक्षण विभागातील विविध विषयातील अधिव्याख्याता (641 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 ऑगस्ट 2013 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. महाराष्ट्र टाईम्समध्ये दि. 6 जुलै 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mahaonline.gov.in व  www.mpsc.gov.in या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.


स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा

                           
                          

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs