जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली मध्ये तलाठी, लिपिक, शिपाई व वाहनचालक पदांची भरती

 

जिल्हा निवड समिती मार्फत जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली यांचे आस्थापनेवरील रिक्त पदे तलाठी 17 जागा, लिपिक-टंकलेखक 13 जागा, वाहन चालक 1 जागा, शिपाई 9 जागा असे एकूण 40 पदे
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ ऑगस्ट २०१३ रोजी ५:३० वाजेपर्यंत






स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा

                           
                          

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs