अमरावती, धुळे, कोल्हापुर वनविभागात वनरक्षक व विवीध पदांची भरती

 


वनवभागातील वनवृत्त अमरावती यांचे आधिपत्याखालील 
वनरक्षकाच्या 67 जागा 
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जुलै 2013वनवभागातील वनवृत्त धुळे यांचे आधिपत्याखालील 105 जागा
वनरक्षकाच्या जागा 85, सर्वेक्षक 3 जागा, मिश्रक 1 जागा, वीजतंत्री 1 जागा, लिपिक टंकलेखक 10 जागा, शिपाई 1 जागा, रखवालदार 2 पदे, रोपवाटीका माळी 2 पदे, 
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जुलै 2013 आहे
कोल्हापुर वनवुत्तांतर्गत 64 जागा 
वनवृत्त कोल्हापुर अंतर्गत वनरक्षक 46 जागा, लेखापाल 6 जागा, सर्वेक्षक 12 जागा
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जुलै 2013 आहे.
स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा

                           
                          

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs