MPSC राज्य लोकसेवा आयोगामार्फत पोलीस उपनिरीक्षकाच्या 714 जागा

 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पोलीस उपनिरीक्षक (714 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 5 ऑगस्ट 2013 आहे. अधिक माहिती www.mahaonline.gov.inwww.mpsc.gov.in या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.





स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा


                           
                          

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs