नागपुर, पुणे, औरंगाबाद, ठाणे व नाशिक वनविभागात वनरक्षकासह विवीध पदांच्या 565 जागा

 


नागपुर वनविभागात विवीध 226 पदे
नागपुर वनविभागात वनरक्षक 192 पदे, लिपिक व टंकलेखक 26 पदे, चालक 3 पदे, महावत 1 पद, शिपाई 5 पदे, स्वच्छक 8 पदे व खानसामा 1 पद अशी एकुण 226 पदे
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जुलै 2013 आहे.

नाशिक वनविभागात एकुण 82 जागा

नाशिक वनविभागात वनरक्षक 64 पदे, लेखापाल 4 पदे, सर्वेक्षक 4 पदे, शिपाई 4 पदे, रखवालदार 6 पदे, वाहन स्वच्छक 1 पद अशी एकुण 82 पदे
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जुलै 2013 आहे


वनविभागाच्या ठाणे विभागात 142 वनरक्षकांची भरती
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जुलै 2013 आहे.वनविभागाच्या औरंगाबाद विभागात 37 जागांची भरती
वनवभागातील वनवृत्त औरंगाबाद यांचे आधिपत्याखालील वनरक्षक 33 जागा, सर्वेअर 3 जागा 
व लेखापाल 1 जागा अशी एकुण 37 पदे
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जुलै 2013 आहे.वनविभागाच्या पुणे विभागात 78 वनरक्षकांची भरती
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जुलै 2013 आहे.स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा


                           
                          


No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs