महाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयांमध्ये महाभरती ! लघुलेखक, कनिष्ठ लिपिक व शिपाई पदाच्या 4447 जागा !

 

महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्हा न्यायालयात रिक्त व प्रतीक्षा यादी तयार करण्यासाठी कनिष्ठ लिपिक 2888 जागा, लघुटंकलेखक 321 जागा आणि शिपाई 1238 जागा आशा एकूण पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ जुलै २०१३ आहे.


Notice - Recruitment of Class - III and Class - IV employees in
District Courts, State of Maharashtra.Filled Specimen Form  


स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा


                           
                          

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs