बृहन्मुंबई महानगरपालिकेत कम्युनिटी वर्करच्या 30 जागा

 


बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नियोजन विभागातील नागरी दारिद्र्य निर्मूलन कक्षात कम्युनिटी वर्कर (30 जागा) ही पदे तात्पुरत्या स्वरुपात भरण्यात येणार आहेत. या पदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 8 जुलै 2013 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. नवाकाळमध्ये दि. 3 जुलै 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. 

स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा

                           
                          

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs