भाषा संचालनालयातील अनुवादकाच्या 3 जागा

 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र शासनाच्या भाषा संचालनालयातील अनुवादक -मराठी (3 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जुलै 2013 आहे. यासंबंधीची अधिक माहिती www.mahaonline.gov.inwww.mpsc.gov.in या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.




स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा


                           
                          

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs