केंद्र व राज्य शासनाच्या विवीध विभागांमध्ये हजारो पदांची भरती

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2013

ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी  29 जुलै 2013 ते 28 ऑगस्ट 2013

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑगस्ट 2013

अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑगस्ट 2013

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2013

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2013

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2013 आहे 

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2013 आहे 

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2013 आहे  

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2013 आहे  

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑगस्ट 2013 आहे  

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑगस्ट 2013 आहे 

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2013

अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑगस्ट 2013

ऑनलाईन अर्ज अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑगस्ट 2013

थेट भरती. उमेदवारांनी 5,7,12 ऑगस्ट 2013 रोजी

अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 19 ऑगस्ट 2013.

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख १२ ऑगस्ट २०१३

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख दि. 5 ऑगस्ट 2013

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 ऑगस्ट 2013.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ०५/०८/२०१३.


ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 5 ऑगस्ट 2013.

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 ऑगस्ट 2013 

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 2 ऑगस्ट 2013 

  
स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा


                           
                          

MPSC राज्य लोकसेवा आयोगामार्फत सहायक प्राध्यापकांच्या 156 जागा

 
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ 
मधील विविध विषयांच्या सहायक प्राध्यापक (156 जागा) 
हे पद भरण्यात येणार आहे. 
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 ऑगस्ट 2013 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. महाराष्ट्र टाइम्समध्ये 29 जुलै 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mahaonline.gov.inwww.mpsc.gov.in या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.
स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा


                           
                          

मध्य रेल्वेमध्ये ग्रुप डी मधील 905 जागांची भरती

 
मध्य रेल्वे भरती कक्षाद्वारे मध्य रेल्वेमध्ये माजी सैनिक कोट्याअंतर्गत ग्रुप डी मधील 905 जागा भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 26 ऑगस्ट 2013 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. महाराष्ट्र टाईम्समध्ये 25 जुलै 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.rrccr.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा


                           
                          

भारतीय हवाई दलात ( Indian Air Force ) ग्राऊंड ड्युटी विभागात नोकरीच्या संधी

भारतीय हवाईदलामधील हवामान विभागात ग्राऊंड डयुटी विभागात पर्मनंट कमिशन तसेच शॉर्ट सर्व्हिस कमिशनमध्ये अधिकारीपदासाठी भरती केली जाणार आहे. 

शैक्षणिक पात्रता - विज्ञान शाखेतून पदव्युत्तर शिक्षण ( एम . एस्सी ) असणे आवश्यक ( किमान ५० टक्के गुण हवेत ) तसेच पदवीस्तरावर भौतिकशास्त्र व गणित विषयात किमान ५५ टक्के गुण मिळवले असले पाहिजेत . 

वयोमर्यादा - २० ते २५ वर्षे 
प्रवेश अर्ज - विहीत नमुन्यात अर्ज करून तो पोस्टाने, जाहिरातीत दिलेल्या पत्त्यावर पाठविणे आवश्यक आहे. 
प्रवेश अर्ज पाठवण्याची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट आहे. 

निवडप्रक्रिया - प्रवेश अर्जामधून शैक्षणिक गुणवत्तेवर विद्यार्थ्यांना शॉर्टलिस्ट केले जाते . पुढे या विद्यार्थ्यांना सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्डाच्या मुलाखतीला बोलाविले जाते. निवड झालेल्या उमेदवारांना ५२ आठवड्यांचे प्रशिक्षण दिले जाते. हवामान विभागातील अधिकाऱ्यांना सुरुवातीचा अंदाजे मासिक पगार ( सर्व भत्ते धरून ) रू. ५५ हजार इतका असतो . 
महिलांनादेखील हवामान विभागात अधिकारी म्हणून प्रवेश.
अधिक माहितीसाठी www.careerairforce.nic.in ही वेबसाईट पहावी . 

स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा

                           
                          

यशदा पुणे येथे विवीध पदांची भरती

 
यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधीनी यशदा, पुणे येथे 
विवीध प्रकल्पांतर्गत करार तत्वावर 
सहाय्यक प्रकल्प संचालक ६ पदे, प्रकल्प अधिकारी ७ पदे, 
प्रकल्प समन्वयक ८ पदे, प्रकल्प सहयोगी ७ पदे, प्रकल्प सहाय्यक ७ पदे भरण्यात येणार आहेत. विहीत नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्रांसह 
निबंधक, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधीनी (यशदा),
राजभवन आवार, बाणेर रस्ता, पुणे ४११००७ या पत्त्यावर पाठवावे.
अर्ज पाठविण्याची अंतिम तारीख १३ ऑगस्ट २०१३

स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा

                           
                          

Staff Selection Commission मार्फत डाटा एंट्री ऑपरेटर आणि लोअर डिवीजन पदाच्या हजारो जागा

Combined Higher Secondary Level Examination 2013
Staff Selection Commission  मार्फत एस.एस.सी. (उच्च माध्यमिक प्रमाणपत्र) 10+2 परीक्षा- 2013 साठी जाहिरात प्रसिद्ध केली असून 
डाटा एंट्री ऑपरेटर आणि लोअर डिवीजन क्लर्क पदासाठी 
भरती प्रक्रीया राबविण्यात येत आहे.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2013 आहे.स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा


                           
                          

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs