नॅशनल इन्श्युरंस कंपनी मध्ये सहाय्यक पदाच्या २६०० जागा

 


नॅशनल इन्श्युरंस कंपनी मध्ये पदवी किंवा ६०% पेक्षा जास्त मार्क घेऊन एच.एस.सी. HSC (किंवा समकक्ष परिक्षा) पास झालेल्या उमेदवारांसाठी सहाय्यक पदाच्या २६०० जागा.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ८ जून २०१३ 
१४ जुलै २०१३ ते २१ जुलै २०१३ दरम्यान लेखी परीक्षा
अधिक माहितीकरीता भेट द्या  http://www.nationalinsuranceindia.com

Join 

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs