एम.पी.एस.सी.उमेदवारांसाठी महत्वाची माहीती

 

राज्यसेवा पूर्व परीक्षा १८ मे २०१३ रोजी; प्रवेशपत्र (Hall Tickets) उपलब्ध 
महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१३ १८ मे २०१३ रोजी घेण्यात येणार असून सदर परिक्षेचे प्रवेशपत्र आयोगाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. या परिक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारानी प्रवेशपत्र डाऊनलोड करावीत.एम.पी.एस.सी. लिपिक- टंकलेखक (इंग्रजी व मराठी) परीक्षा २०१३ च्या उमेदवारांनी प्रोफाईल अपडेट करावी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत घेण्यात येणारी लिपिक- टंकलेखक परीक्षा (इंग्रजी व मराठी) २ जून २०१३ रोजी घेण्यात येणार आहे परंतु तांत्रिक बिघाड झाल्यामुळे सदर परिक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी आपली प्रोफाईल त्वरित अपडेट करावी. मात्र निवडण्यात आलेले केंद्र बदलू नये असे आयोगाने जाहीर केले आहे.


No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs