पुणे विद्यापीठात सरळसेवेद्वारे शिक्षकेतर सेवकांच्या 63 जागा

पुणे विद्यापीठात सरळसेवेद्वारे शिक्षकेतर सेवकांची उप वित्त व लेखा अधिकारी (1 जागा), उपकुलसचिव (7 जागा), अंतर्गत हिशोब तपासणीस (1 जागा), जनसंपर्क अधिकारी (1 जागा), सहायक कुलसचिव (14 जागा), सहायक वित्त अधिकारी (1 जागा), प्रोग्रॅमर (8 जागा), आरोग्य अधिकारी (1 जागा), उप अभियंता -विद्युत (1 जागा), कर्मशाळा अधिक्षक (1 जागा), सहायक अभियंता-विद्युत (1 जागा), कक्षाधिकारी -सर्वसाधारण (20 जागा), कक्षाधिकारी-लेखा (6 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2013 आहे. 
अधिक माहिती  http://www.unipune.ac.in/  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

पुण्यातील भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेत १७ जागा


पुण्यातील भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेत अधिष्ठाता- चित्रपट-१ जागा, प्रोफेसर- ३ जागा, सहयोगी प्राध्यापक- ४ जागा, सहायक प्राध्यापक- ८ जागा, चित्रपट संशोधन अधिकारी- १ जागा. त्यासाठी अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ६० दिवसाच्या आत करावेत. जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २३-२९ मार्च २०१३ च्या अंकात आली आहे.
अधिक माहिती http://www.ftiindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.पोलीस भरती ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटचे तिन दिवस


महाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई भरती २०१३ अंतर्गत पोलीस शिपाई पदासाठी औरंगाबाद शहर दल (68 जागा), नागपूर (194 जागा), पुणे शहर (141 जागा), सोलापूर शहर (131 जागा), नाशिक शहर (27 जागा), अकोला (86 जागा), अमरावती ग्रामीण (95 जागा), अहमदनगर (124 जागा), औरंगाबाद ग्रामीण (47 जागा), कोल्हापूर ग्रामीण (121 जागा), गडचिरोली (318 जागा), गोंदिया (71 जागा), जळगाव (106 जागा), ठाणे ग्रामीण (295 जागा), धुळे (45 जागा), बीड (50 जागा), सिंधुदुर्ग (51 जागा), हिंगोली (40 जागा), उस्मानाबाद (106 जागा), चंद्रपूर (105 जागा), नांदेड (105 जागा), नागपूर ग्रामीण (85 जागा), नाशिक ग्रामीण (122 जागा), परभणी (41 जागा), बुलढाणा (73 जागा), यवतमाळ (195 जागा), रत्नागिरी (81 जागा), लातूर (56 जागा), नागपूर लोहमार्ग (37 जागा), पुणे लोहमार्ग (73 जागा), वर्धा (59 जागा), वाशिम (56 जागा), सांगली (108 जागा), सातारा (95 जागा), सोलापूर ग्रामीण (105 जागा), जालना (56 जागा), नंदूरबार (64 जागा), रायगड (40 जागा) या ठिकाणी भरती आयोजित करण्यात आली आहे.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2013 आहे.
अधिक माहिती www.mahapoliceonline.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

 एम.पी.एस.सी. ची परिक्षा १८ मे रोजी

 

सर्व्हरमधील तांत्रिक बिघाडामुळे पुढे ढकलण्यात आलेली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्य सेवा पूर्वपरीक्षा आता १८ मे रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती आयोगाचे अध्यक्ष सुधीर ठाकरे यांनी दिली. ही परीक्षा ७ एप्रिल रोजी होणार होती. मात्र, आयोगाच्या संकेतस्थळावरील डेटा करप्ट झाल्याने ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. आयोगाने विद्यार्थ्यांना आपली माहिती पुन्हा एकदा अपडेट करण्याची सूचना दिली होती. पूर्वपरीक्षेसाठी राज्यभरातून २ लाख ९८ हजार विद्यार्थी बसणार आहेत. यापैकी २ लाख ६0 हजार विद्यार्थ्यांनी आपली माहिती अपडेट केली आहे. शिल्लक ३८ हजार विद्यार्थी अजूनही www.mpsconline.gov.in या संकेतस्थळावर माहिती अपडेट करू शकतात, असेही ठाकरे यांनी सांगितले.


जिल्हा परिषद पदभरतीचे सुधारीत वेळापत्रक

ग्रामविकास मंत्रालयाच्या आदेशानुसार राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये 
राबविण्यात येत असलेली पदभरती आता जुन महिन्यात होणार आहे. 
मात्र अर्ज भरण्याची प्रक्रीया नियोजीत वेळापत्रकानुसारच होईल.
 केवळ लेखी परिक्षा जुन महिन्यात घेण्यात येईल. 
त्याचे पदनिहाय सुधारीत वेळापत्रक पुढील प्रमाणे आहे.

Click On Image To View In Full Size

स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा

हे "Page"

तसेच आपल्याला सुद्धा सामान्यज्ञान, व्याकरण यासह 
अभ्यासपुर्ण माहिती Post करायची असेल 
तर ती सोय आमच्या नविन Page वर दिली आहे. 
"करीयर कट्टा" या नव्या Page वर तुम्ही 
स्पर्धा परिक्षेसंबंधी चर्चा करू शकता. 
त्यासाठी हे Page LIKE करायला विसरू नका. 
तसेच ईतर मित्रांनाही हा कट्टा JOIN करायला सांगा.

"Like" करा जिल्हा निवड समितीमार्फत सांगली जिल्हा परिषदेतील 67 जागांसाठी भरती


जिल्हा निवड समितीमार्फत सांगली जिल्हा परिषदेतील कनिष्ठ अभियंता-स्थापत्य (5 जागा), कनिष्ठ अभियंता-विद्युत (1 जागा), कनिष्ठ अभियंता-यांत्रिकी (1 जागा), विस्तार अधिकारी-कृषि (7 जागा), अंगणवाडी पर्यवेक्षिका (1 जागा), वरिष्ठ सहाय्यक-लेखा (3 जागा), कनिष्ठ आरेखक (4 जागा), आरोग्य सेवक-महिला (13 जागा), आरोग्य सेवक-पुरुष (6 जागा), आरोग्य पर्यवेक्षक (1 जागा), स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (11 जागा), विस्तार अधिकारी-पं. (1 जागा), कनिष्ठ सहाय्यक -लेखा (8 जागा), परिचर (5 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. 
अर्ज करण्याची अंतिम तारीख 29 एप्रिल 2013 आहे. 
अधिक माहिती http://sangli.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

जिल्हा निवड समितीमार्फत सातारा जिल्हा परिषदेतील 174 जागांसाठी भरती


 जिल्हा निवड समितीमार्फत सातारा जिल्हा परिषदेतील कनिष्ठ अभियंता (3 जागा), कृषि अधिकारी (3 जागा), विस्तार अधिकारी-कृषी (1 जागा), कनिष्ठ यांत्रिकी (1 जागा), पर्यवेक्षिका (1 जागा), विस्तार अधिकारी- शिक्षण (16 जागा), औषध निर्माण अधिकारी (4 जागा), आरोग्य सेवक-पुरुष (19 जागा), आरोग्य सेवक-महिला (24 जागा), कंत्राटी ग्रामसेवक (15 जागा), आरोग्य पर्यवेक्षक (3 जागा), आरेखक (1 जागा), स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (26 जागा), वरिष्ठ सहाय्यक-लिपिक (1 जागा), पशुधन पर्यवेक्षक (11 जागा), कनिष्ठ सहाय्यक-लिपिक (05 जागा), विस्तार अधिकारी- सांख्यिकी (11 जागा), कनिष्ठ लेखा अधिकारी (1 जागा), परिचर (17 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. 

अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 एप्रिल 2013 आहे. 
अधिक माहिती http://www.zpsatara.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

जिल्हा परिषदेची पदभरती लांबणीवर? जुन महिन्यात होणार भरती?

महाराष्ट्रातील अनेक जिल्हा परिषदांमध्ये सध्या राबविल्या जात असलेली सरळ सेवा नोकरभरती आता जुन महिन्यात होणार असल्याची बातमी दै.लोकमत मध्ये प्रसिद्ध झाली आहे. ऑनलाईन तसेच पोस्टाद्वारे अर्ज करण्याची प्रक्रीया सुरू झाल्याने ज्यानी अर्ज केले त्यांचे काय? अर्ज करण्यास ईच्छुक असलेल्यांनी काय करायचे असे प्रश्न निर्माण झाले आहे. जिल्हा परिषदांतर्फे मात्र अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती प्रसिद्ध करण्यात आली नाही. अधिक माहितीसाठी बातमी वाचा.

Click On Image To View News In Full Size
स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान, 
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती याविषयी माहितीसाठीहे "Page"
तसेच आपल्याला सुद्धा सामान्यज्ञान, व्याकरण यासह अभ्यासपुर्ण माहिती Post करायची असेल 
तर ती सोय आमच्या नविन Page वर दिली आहे. 
"करीयर कट्टा" या नव्या Page वर तुम्ही 
स्पर्धा परिक्षेसंबंधी चर्चा करू शकता. 
त्यासाठी हे Page LIKE करायला विसरू नका. 
तसेच ईतर मित्रांनाही हा कट्टा JOIN करायला सांगा.

"Like" करा 
"Career Katta"

वर्धा जिल्हा परिषदेत १०३ पदांची भरती


जिल्हा निवड समिती, जिल्हा परिषद, वर्धा अंतर्गत कृषि अधिकारी, जोडारी, पर्यवेक्षीका, विस्तार अधिकारी (शिक्षण), औषध निर्माण अधिकारी, वरिष्ठ सहाय्यक (लेखा), आरोग्य सेवक (पुरूष), ग्रामसेवक, आरोग्य पर्यवेक्षक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, पशुधन पर्यवेक्षक, कनिष्ठ सहाय्यक, विस्तार अधिकारी (सांख्यिकी), परिचर अशी एकुण १०३ पदे.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख २६ एप्रील २०१३

नागपुर जिल्हा परिषदेत विवीध पदांच्या १२२ जागा

नागपुर जिल्हा परिषदेत विवीध पदांच्या १२२ जागा


ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख २५ एप्रील २०१३


ऑनलाईन अर्जासंबंधी अधिक माहितीसाठी http://www.zpngp.in/ या संकेतस्थळाला भेट द्या.

अमरावती जिल्हा परिषदेत विवीध पदांच्या ३५ जागा


अमरावती जिल्हा परिषदेत औषध निर्माण अधिकारी, आरोग्य सेवक (पुरूष), आरोग्य सेवक महिला व पट्टीबंधक अशी एकुण ३५ पदे
अर्ज करण्याची अंतिम तारीख दि.७ मे २०१३ 
ऑनलाईन अर्जासंबंधी अधिक माहितीसाठी http://www.zpamravati.in/ या संकेतस्थळाला भेट द्या.  

उस्मानाबाद जिल्हा परिषद मध्ये ९२ जागांची भरती


उस्मानाबाद जिल्हा निवड समिती मार्फत जिल्हा परिषद आस्थापनेवरील कृषी अधिकारी १ जागा, विस्तार अधिकारी (कृषी) १ जागा, औषध निर्माण अधिकारी ३ जागा, वरिष्ठ सहाय्यक लेखा ३ जागा, आरोग्य सेवक २२ जागा, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ३ जागा, कनिष्ठ लेखाधिकारी १ जागा, कनिष्ठ सहाय्यक लेखा १ जागा, विस्तार अधिकारी (सांख्यिकी) १ जागा, कनिष्ठ आरेखक २ जागा, पशुधन पर्यवेक्षक १ जागा,लघुलेखक १ जागा,लिपिक- १२ जागा, परिचर २६ जागा
अर्ज करण्याची अंतिम तारीख २५ एप्रिल २०१३
सविस्तर जाहिरात व अर्जाचा नमुना 

पुणे जिल्हा निवड समितीमार्फत पुणे जिल्हा परिषदेतील १३२ जागांसाठी भरती


पुणे जिल्हा निवड समितीमार्फत पुणे जिल्हा परिषदेतील कृषि अधिकारी १ जागा, कृषि विस्तार अधिकारी ७ जागा,प्रयोग शाळा तंत्रज्ञ १ जागा, कनिष्ठ यांत्रिकी १ जागा, शिक्षण विस्तार अधिकारी १ जागा, औषध निर्माण अधिकारी ७ जागा, आरोग्य सेवक-महिला २८ जागा, कंत्राटी ग्रामसेवक १३ जागा, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ११ जागा, कनिष्ठ आरेखक ४ जागा, तारतंत्री १ जागा, पर्यवेक्षिका ७ जागा, आरेखक १ जागा, पशुधन पर्यवेक्षक ३ जागा, विस्तार अधिकारी ४ जागा, परिचर ४२ जागा भरण्यात येणार असून
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख २७ एप्रिल २०१३ आहे.
सविस्तर जाहिरात नाशिक जिल्हा निवड समितीमार्फत नाशिक जिल्हा परिषदेतील १७४ जागांसाठी भरतीनाशिक जिल्हा निवड समितीमार्फत नाशिक जिल्हा परिषदेतील कनिष्ठ अभियंता (ल.पा.) २ जागा, कृषि अधिकारी ३ जागा, कृषि विस्तार अधिकारी ४ जागा, पर्यवेक्षिका १३ जागा, शिक्षण विस्तार अधिकारी ९ जागा, औषध निर्माण अधिकारी ६ जागा, आरोग्य सेवक-फवारणी २ जागा, आरोग्य सेवक-महिला २६ जागा, कंत्राटी ग्रामसेवक २६ जागा, पंचायत विस्तार अधिकारी ४ जागा, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ४ जागा, वरिष्ठ सहाय्यक (लिपिक) २ जागा, पशुधन पर्यवेक्षक १३ जागा, आरेखक १ जागा, वरिष्ठ सहाय्यक-लिपिक ६ जागा, कनिष्ठ सहाय्यक-लिपिक ११ जागा, लघुलेखक (निम्नश्रेणी) १ जागा, परिचर ३२ जागा.
सविस्तर जाहिरात 
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख २८ एप्रिल २०१३ आहे.
ठाणे जिल्हा निवड समितीमार्फत ठाणे जिल्हा परिषदेतील २०६ जागांसाठी भरती


ठाणे जिल्हा निवड समितीमार्फत ठाणे जिल्हा परिषदेतील २०६ जागा भरण्यात येणार असून अर्ज करण्याची अंतिम तारीख २६ एप्रिल २०१३ आहे.

सविस्तर जाहिरात 

चंद्रपूर जिल्हा परिषदेत विवीध पदांच्या ११० जागा

चंद्रपूर जिल्हा परिषदेत कनिष्ठ अभियंता, कृषी अधिकारी, विस्तार अधिकारी (कृषी), पर्यवेक्षीका (ए. बा. वि. से. यो.), औषधी निर्माता, वरिष्ठ सहाय्यक (लेखा), आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (महिला), कनिष्ठ आरेखक, कंत्राटी ग्रामसेवक, आरोग्य पर्यवेक्षक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, वरिष्ठ सहाय्यक (लि. व.), कनिष्ठ सहाय्यक (लि. व.), कनिष्ठ सहाय्यक (लेखा), विस्तार अधिकारी (सांख्यिकी), कनिष्ठ लेखा अधिकारी, परिचर (वर्ग ४). अशा एकूण ११० जागा.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख दि.२ मे २०१३ 

वर्ष, महिने व दिवसांमध्ये तुमचे वय मोजा !

 
Calculate Your Age

सुचना
तुम्हाला ज्या दिवशीचे वय मोजायचे आहे ती तारीख पहिला ओळीतील बॉक्स मध्ये टाका.
नंतर त्याखालील बॉक्स मध्ये तुमची जन्मतारीख टाका व ‘गो’ वर क्लिक करा.
तुमचे वय वर्ष, महिने, दिवस, तास अन मिनिटांमध्ये खालील बॉक्स मध्ये दिसतील.
आवडले असेल तर Like करायला मात्र विसरू नका.


नोकरभरतीचा अर्ज करतांना वय किती आहे हे मोजतांना अनेकांची अडचण होते. 
अर्जात नमुद असलेल्या तारखेला वर्ष, महिने व दिवसांमध्ये वय किती आहे 
हे मोजण्यासाठी एक सोप्पी सुविधा आमच्या वाचकांसाठी देत आहोत. 
नक्कीच त्याचा आपल्याला उपयोग होईल.

हि पोस्ट शेअर करून जास्तीत जास्त मित्रांना कळवा !


स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा
                           
                          

उस्मानाबाद जिल्हा परिषद मध्ये ९२ जागांची भरती


 उस्मानाबाद जिल्हा निवड समिती मार्फत जिल्हा परिषद आस्थापनेवरील कृषी अधिकारी १ जागा, विस्तार अधिकारी (कृषी) १ जागा, औषध निर्माण अधिकारी ३ जागा, वरिष्ठ सहाय्यक लेखा ३ जागा, आरोग्य सेवक २२ जागा, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ३ जागा, कनिष्ठ लेखाधिकारी १ जागा, कनिष्ठ सहाय्यक लेखा १ जागा, विस्तार अधिकारी (सांख्यिकी) १ जागा, कनिष्ठ आरेखक २ जागा, पशुधन पर्यवेक्षक १ जागा,लघुलेखक १ जागा,लिपिक- १२ जागा, परिचर २६ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली असून पात्र उमेदवारांकडून २५ एप्रिल २०१३ पूर्वी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.
अधिक माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. http://osmanabad.nic.in

औरंगाबाद जिल्हा परिषद मध्ये १२२ जागांची भरतीऔरंगाबाद जिल्हा निवड समिती मार्फत जिल्हा परिषद आस्थापनेवरील कृषी अधिकारी १ जागा, विस्तार अधिकारी (कृषी) ५ जागा, विस्तार अधिकारी (शिक्षण) ५ जागा, औषध निर्माण अधिकारी ४ जागा, वरिष्ठ सहाय्यक लेखा १ जागा, आरोग्य सेवक २ जागा, आरोग्य पर्यवेक्षक २ जागा,विस्तार अधिकारी (पंचायत) २ जागा, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक २२ जागा, कनिष्ठ सहाय्यक लेखा १ जागा, विस्तार अधिकारी (सांख्यिकी) ४ जागा, परिचर ७० जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. 
पात्र उमेदवारांकडून २४ एप्रिल २०१३ पूर्वी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.
अधिक माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. http://aurangabad.nic.in/


परभणी जिल्हा परिषद मध्ये १४० जागांची भरती

जिल्हा निवड समिती मार्फत जिल्हा परिषद परभणी मध्ये पर्यवेक्षिका २ जागा, जेष्ठ विस्तार अधिकारी (शिक्षण) १ जागा, औषध निर्माण अधिकारी ३ जागा, आरोग्य सेवक (पुरुष) १० जागा, कंत्राटी ग्रामसेवक ३३ जागा, आरोग्य पर्यवेक्षक ४ जागा, वरिष्ठ लिपिक १ जागा, कनिष्ठ लिपिक १३ जागा, कनिष्ठ सहाय्यक लेखा ६ जागा, विस्तार अधिकारी (सांख्यिकी) ७ जागा, परिचर / शिपाई ५७ जागा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ एप्रिल २०१३ आहे.
अधिक माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. http://parbhani.gov.in/


गोरेगाव येथील राज्य राखीव पोलीस दल गट 8 मध्ये सशस्त्र शिपाई पदाच्या 203 जागा

गोरेगाव (मुंबई) येथील राज्य राखीव पोलीस दल गट 8 मध्ये सशस्त्र पोलीस शिपाई (203 जागा) या पदासाठी भरती आयोजित करण्यात आली आहे. 
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2013 आहे. 
यासंबंधीची जाहिरात दै. प्रहारमध्ये दि. 14 एप्रिल 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. 
अधिक माहिती www.mahapoliceonline.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

नवी मुंबई पोलीस दलात पोलीस शिपाई पदाच्या 20 जागा

नवी मुंबई पोलीस दलात पोलीस शिपाई (20 जागा) या पदासाठी भरती आयोजित करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल २०१३ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. 14 एप्रिल 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. 
अधिक माहिती www.mahapoliceonline.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

जिल्हा निवड समितीमार्फत सोलापूर जिल्हा परिषदेतील 134 जागांसाठी भरती

जिल्हा निवड समितीमार्फत सोलापूर जिल्हा परिषदेतील कृषि अधिकारी (2 जागा), विस्तार अधिकारी-कृषी (2 जागा), तारतंत्री (1 जागा), अंगणवाडी पर्यवेक्षिका-एकात्मिक बालविकास सेवा योजना (4 जागा), विस्तार अधिकारी-शिक्षण (2 जागा), औषध निर्माण अधिकारी (4 जागा), पुरुष आरोग्य सेवक (19 जागा), कंत्राटी ग्रामसेवक (13 जागा), आरोग्य पर्यवेक्षक (1 जागा), आरेखक (1 जागा), स्थापत्य अभियांत्रिका सहाय्यक (6 जागा), पशुधन पर्यवेक्षक (14 जागा), कनिष्ठ सहाय्यक (12 जागा), कनिष्ठ सहाय्यक-लेखा (4 जागा), विस्तार अधिकारी-सांख्यिकी (6 जागा), कनिष्ठ लेखा अधिकारी (1 जागा), परिचर (27 जागा), वाहन चालक (15 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. 
अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 एप्रिल 2013 आहे. 
अधिक माहिती www. zpsolapur.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

जिल्हा निवड समितीमार्फत रत्नागिरी जिल्हा परिषदेतील जागांसाठी भरती

जिल्हा निवड समितीमार्फत रत्नागिरी जिल्हा परिषदेतील कनिष्ठ अभियंता (15 जागा), विस्तार अधिकारी-कृषी (7 जागा), पर्यवेक्षिका-एकात्मिक बालविकास सेवा योजना (1 जागा), विस्तार अधिकारी-शिक्षण (2 जागा), औषध निर्माण अधिकारी (6 जागा), वरिष्ठ सहाय्यक-लेखा (3 जागा), पुरुष आरोग्य सेवक (5 जागा), आरोग्य सेवक -महिला (13 जागा), कनिष्ठ आरेखक (1 जागा), आरोग्य पर्यवेक्षक (1 जागा), कंत्राटी ग्रामसेवक (44 जागा), स्थापत्य अभियांत्रिका सहाय्यक (7 जागा), वरिष्ठ सहाय्यक - लिपिक (4 जागा), पशुधन पर्यवेक्षक (8 जागा), कनिष्ठ सहाय्यक- लिपिक (26 जागा), विस्तार अधिकारी-सांख्यिकी (4 जागा), परिचर (28 जागा), स्त्री परिचर (6 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. 
अर्ज करण्याची अंतिम तारीख 29 एप्रिल 2013 आहे.
यासंबंधीची जाहिरात दै. सामनामध्ये दि. 15 एप्रिल 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. 
अधिक माहिती www.ratnagiri.gov.in व www.ratnagiri.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 
जाहिरात  

महाराष्ट्र पोलीसात हजारो पदांची "महाभरती"


अर्ज सुरु होण्याचा दिनांक : १ ५ -० ४ -२ ० १ ३
अर्ज भरण्याची अंतिम दिनांक : ३ ० -० ४ -२ ० १ ३
शुल्क भरण्याची अंतिम दिनांक : ० २ -० ५ -२ ० १ ३ (बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत)जिल्हानिहाय जाहिराती 
ज्या जिल्ह्याची जाहिरात पहायची आहे त्यावर क्लिक करावे. 


बृहन्मुंबई पोलीस दलात शिपाई/पोलीस शिपाई चालक पदाच्या 980 जागा

बृहन्मुंबई पोलीस दलात शिपाई/पोलीस शिपाई चालक (980 जागा) या पदासाठी भरती आयोजित करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल २०१३ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. महाराष्ट्र टाईम्समध्ये दि. 12 एप्रिल 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mahapoliceonline.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

ठाणे पोलीस दलात शिपाई पदाच्या 176 जागा

ठाणे पोलीस दलात शिपाई (176 जागा) या पदासाठी भरती आयोजित करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2013 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सामना व लोकमतमध्ये दि. 11 एप्रिल 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. 
अधिक माहितीwww.mahapoliceonline.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई घटकात पोलीस दलात शिपाई पदाच्या 133 जागा

पोलीस आयुक्त लोहमार्ग, मुंबई या घटकात पोलीस शिपाई (133 जागा) या पदासाठी भरती आयोजित करण्यात आली आहे. 
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2013 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सामनामध्ये दि. 12 एप्रिल 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mahapoliceonline.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs