SAIL स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 382 जागांसाठी भरती

 

SAIL स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 382 जागांसाठी भरती
SAIL स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 382 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

पदांचा तपशील
मॅनेजमेंट ट्रेनी (टेक्निकल) - 382 जागा

शैक्षणिक पात्रता :  65% गुणांसह मेकॅनिकल/ Metallurgy मेटलअर्जी/ इलेक्ट्रिकल/केमिकल/ इंस्ट्रुमेंटेशन/मायनिंग इंजिनिअरिंग पदवी  ii) GATE 2018

वयोमर्यादा : 1 फेब्रुवारी 2018 रोजी 28 वर्षे (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम)

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 फेब्रुवारी 2018

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs